About Me

 
 
 
 
About Me

I'm a techie who loves trekking, reading and technology. Recently I have started writing as a hobby initially on a social media platform about books I have read. Soon I started  getting good and encouraging feedback, and I went ahead writing about my trekking experiences. While writing these experiences, I realized the limitations on social media platform which made me to start working on my blog. So far all of my posts are in my native language Marathi. Please share your feedback and suggestions.
 
 माझ्याबद्दल 
मी माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील एक अभियंता ज्याला वाचन, गिर्यारोहण आणि कॉम्प्युटर्स याची आवड आहे. तसे मी लिहायचा प्रयत्न नुकताच चालू केलाय. सुरवातीचा काही काळ सोशलमीडिया वर काही पुस्तकांच्या छोट्या समीक्षा लिहल्या त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून एका गिरिभ्रमंतीचा अनुभव लिहला आणि मग मला साक्षात्कार झाला 😅 कि मला थोडे थोडे लिहता येते. पण लवकरच गिरिभ्रमंतीचे अनुभव लिहताना सोशलमिडीयाच्या पोस्ट तोकड्या पडायला लागल्या आणि मग लवकरच ब्लॉग्स चा शोध चालू केला आणि इथे येऊन पोहचलो. तूर्तास माझं सर्व लिखाण मराठीत आहे. जसे वरती सांगितले कि मी लिखाणाच्या क्षेत्रात नवीन आहे त्यामुळे काही अभिप्राय आणि सूचना यांचे स्वागत आहे. 🙏


Comments

  1. Your blog contains lots of valuable data. I am happy that you have shared great info with us. Grateful to you for sharing an article like this.Night Treks Around Bangalore

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts